Suvichar in Marathi app icon

Suvichar in Marathi

Ganesh Garle & Sagar Watamkar · com.suvi

Not rated yet 132 downloads v2.5.0 5.7 MB Android 2.3+ PEGI 3 · Everyone

  • Signature matches the Google Play version Details

At a glance

Latest version
v2.5.0 (5)
Updated
Jul 3, 2017 (9 years ago)
APK size
5.7 MB
Requires
Android 2.3+ (API 9)
CPU support
Any (no native code)
Graphics
OpenGL ES 2.0+
Category
Education (app)
Permissions
20 (2 sensitive)
Website
plus.google.com/u/0/106274525511634867779/posts
Developer contact
[email protected]

About this APK

Suvichar in Marathi is an app by Ganesh Garle & Sagar Watamkar in the Education category. It has no native code, so it runs on any Android processor.

It asks for 20 permissions, 2 of them sensitive: read shared storage and modify shared storage.

What's new in v2.5.0

Notification support is given

Description

From the listing uploaded by “apps”.

नुसत्या संख्येपेक्षाही दर्जा राखणे हे महत्वाचे आहे. दोन डबल रन्स काढण्यापेक्षा एक षटकार मारणे हेच उत्तम. -स्टीव जॉब्स 1.1 व्हर्जन मध्ये नवीन काय १ शेअर ऑप्शन सुधारण्यात आलेला आहे. आता तुम्ही सुविचार whatsapp, facebook वर शेअर करू शकतात. २ नवीन निवडक सुविचारांचा समावेश करण्यात आलेला आहे. ३ 'संदेश' हा नवीन विभाग बनवण्यात आलेला आहे. ४ व्याकरणातील चुका दुरुस्त करण्यात आलेल्या आहे. ५ वाचकांनी पाठवलेल्या सुविचारांचा समावेश करण्यात आलेला आहे. ६ तुमचे app तुमची स्टाइल. आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार app ला कलर करू शकता आणि बनवू शकता तुमचे स्वत: चे यूनिक app. सुविचार शेअर कसे कराल जो सुविचार तुम्हाला शेअर करायचा आहे त्यावर तुम्हाला लॉन्ग प्रेस ( बोटाने जास्त वेळ दाबून ठेवावे ) करावे लागेल, मग तुम्हाला कॉपी आणि शेअर अशी ऑप्शन असलेली विंडो दिसेल. whatsapp आणि facebook साठी तुम्ही 'शेअर' ऑप्शन निवडून सुविचार शेअर करू शकतात. तसेच जर तुम्हाला नुसताच सुविचार कॉपी करायचा असेल तर तुम्ही 'कॉपी' ऑप्शन निवडावा. विशेष सूचना १ जर तुम्हाला 'संदेश' विभागातील सुविचार शेअर करायचा असेल तर 'कॉपी' या पर्यायचा उपयोग करावा. या विभागातील सुविचार हे मोठे असल्याने ते कॉपी करून नंतर whats up वर शेअर करावे. २ आम्ही सुविचार हे scroll पेज ( सरकते पेज ) वर दाखवत असल्याने काही सुविचार हे काही फोन स्क्रीन वर अर्धे दिसतात.पूर्ण सुविचार वाचण्यासाठी तुम्हाला तो सुविचार वर सरकवावा लागेल. ------------------------------------------------------------------------------------------------------------------- जसा तुम्ही विचार करता तसेच तुम्ही बनता. -गौतम बुद्ध. अशा शब्दात बुद्धांनी विचारांचे महत्व संगितले आहे. सुंदर विचारांसाठी सुंदर विचारांचे वाचन आणि श्रवण आवश्यक आहे. याच विचारातून प्रेरित होऊन आम्ही या अॅपची निर्मिती केली आहे. अॅपमधील सर्वांना प्रेरक ठरतील अशा सुविचारांचा समावेश हा काळजीपूर्वक करण्यात आलेला आहे. सुविचारांची काळजीपूर्वक विविध विभागात विभागणी करण्यात आली आहे. तसेच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि इतिहासातील प्रसिद्ध विचारवंतांच्या विचारांचा समावेश अॅप मध्ये करण्यात आलेला आहे. सदर अॅप हे android 2.3 Gingerbread आणि वरील OS करिता बनविण्यात आले आहे.

Security & authenticity

Security rating: Trusted

Signing certificate

  • Signature matches the Google Play version Checked by the source store on Jul 3, 2017.
  • Certificate issued to “Ganesh Garle” This is the certificate of the Google Play version.

Store checks and file details

  • Developer signature verified Jul 3, 2017
  • Validated against Google Play Jul 3, 2017
  • Antivirus scan passed Nov 24, 2020
  • Signed byCN=Ganesh Garle, L=Pune, ST=Maharashtra, C=91
  • Signing certificate (SHA-1)D9:77:5F:DB:92:DA:77:3B:E4:4D:FA:07:98:94:D9:FD:1B:67:13:26
  • File MD547a253c3468cd9f6e07297c64380fa2b
  • Uploaded by “apps” Platinum tier · 3,423,810 followers · uploading since 2010

Scans and ratings come from the source store; the certificate comparisons are AAPKs's own, made from the files' published signatures. AAPKs doesn't scan files itself — compare the MD5 and signer after downloading.

Permissions (20)

Suvichar in Marathi requests 20 permissions, 2 of them sensitive.

Required hardware & features

Suvichar in Marathi APK: questions and answers

Can I install this APK over the version I already have?

Yes, if your installed copy is older. It is signed like the Google Play version, so Android installs it as an update and keeps your data.

Is the Suvichar in Marathi APK safe?

No one can promise that a file is safe, but some things can be checked. The source store rates this file Trusted. Its signature matches the Google Play version. After downloading, check that the file's MD5 is 47a253c3468cd9f6e07297c64380fa2b.

Tags

More Education apps