COP - Citizens on Patrol APK
Version 1.26 - com.cramat.copcramat,social
COP is the official app for SEC Maharashtra to report electoral issues.
APP Information
Download Version | 1.26 (21) |
Apk Size | 850.16 KB |
App Developer | Webrosoft |
Malware Check | TRUSTED |
Install on Android | 2.0.x and up |
App Package | com.cramat.cop.apk |
MD5 | 8e8817c02c0235a124c9b683c3596857 |
Rate | 5 |
Website | http://www.webrosoft.com |
Table of Contents
Download COP - Citizens on Patrol 1.26 APK
App Description
COP - Citizens on Patrol is cramat,social, content rating is Everyone (PEGI-3). This app is rated 5 by 1 users who are using this app. To know more about the company/developer, visit Webrosoft website who developed it. com.cramat.cop.apk apps can be downloaded and installed on Android 2.0.x and higher Android devices. The Latest Version of 1.26 Available for download. Download the app using your favorite browser and click Install to install the application. Please note that we provide both basic and pure APK files and faster download speeds than APK Mirror. This app APK has been downloaded 70+ times on store. You can also download com.cramat.cop APK and run it with the popular Android Emulators.
COP is the official app for State Election Commission Maharashtra to report election related violations of law during campaigns etc. राज्य निवडणूक आयोग,महाराष्ट्र यांनी हे मोबाईल अॅप्लीकेशन तयार केले आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्मस् (ADR) यांनी या ॲपच्या विकासात मोलाचे सहकार्य केले आहे. “कॉप” “CoP” (Citizen on Patrol) चा मुख्य उद्देश हा निवडणूक प्रचारातील गैर गोष्टींना आळा घालणे हा आहे. या अॅपच्या माध्यमातून सूज्ञ जनता उमेदवारांच्या आणि राजकीय पक्षांच्या निवडणुकीतील प्रत्येक हालचालीवर नजर ठेऊ शकतात व काहीही गैर आढळल्यास छायाचित्रासह त्याची तात्काळ तक्रार नोंदवू शकतात. जनतेच्या अनेक “नजरा” या माध्यमातून राजकारण्यांच्या प्रत्येक कृतीवर राहतील आणि आचारसंहिता भंगाच्या तक्रारी ते सुलभपणे दाखल करु शकतील. राज्य निवडणूक आयोगाची निर्मिती १९९३ च्या घटना दुरुस्तीनंतर करण्यात आली. आयोगावर निवडणुका निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणात पार पाडण्याची सांविधानिक जबाबदारी आहे. आयोगाकडून सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात येतात, ज्यामध्ये महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती, जिल्हा परिषदा, पंचायत समिती व ग्रामपंचायत यांचा समावेश होतो. आयोगाकडून अंदाजे 29,000 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 2.5 लक्ष जागांकरिता निवडणुका घेण्यात येतात, ज्यामध्ये अंदाजे 20 ते 25 लक्ष उमेदवार निवडणुका लढवित असतात. या ॲपच्या माध्यमातून जनता अनेक प्रकारच्या तक्रारी नोंदवू शकेल जसे पैसे,भेटवस्तू किंवा सवलतीचे कुपन वाटप, मद्य वाटप, अग्नी शस्त्र (बंदूक, पिस्तूल, रिव्हॉलवर इ., पेड न्यूज, सोशल मिडिया इ. या ॲपच्या माध्यमातून आचारसंहिता भंगाच्या तक्रारीवरील कारवाईचा Response time अत्यंत कमी करता येईल तसेच तक्रारदाराची माहिती गुप्त ठेवता येईल. झालेल्या कारवाईचा अहवाल देखील तक्रारदारास ॲपमार्फत दिसून येईल. १. पैसे,भेटवस्तू किंवा सवलतीचे कुपन वाटप २. मद्य वाटप ३. अग्नी शस्त्र (बंदूक, पिस्तूल, रिव्हॉलवर इ.) ४. घोषणा व जाहीराती ५. बॅनर, फलक, पोस्टर, होर्डींग ६. सरकारी गाडयांचा गैरवापर ७. इलेक्ट्रॉनिक मिडीया ८. पेड न्यूज ९. सोशल मिडिया १०. प्रचार रॅली ११. मिरवणुका १२. सभा १३. प्रार्थना स्थळांचा वापर १४. लहान मुलांचा वापर १५. प्राण्यांच्या वापर १६. भूमिपूजन व उद्घाटन, समारंभ १७. ध्वनिक्षेपकाचा गैरवापर १८. प्रचार संपल्यानंतर प्रचारासाठी आलेल्या व्यक्तींनी हद्दीमध्ये वासतव्य करणे १९. मतदानाच्या दिवशी वाहनांच्या वापरा २०. इतर या वरील बाबत होत असलेल्या गैरप्रकाराची तक्रार (छायाचित्रासह) जनतेला नोंदविता येईल. निवडणूक संनियत्रण समिती या तक्रारीच्या आधारे कार्यवाही करेल.
App ChangeLog
App Screens
com.cramat.cop.apkName:submission
Apk scan results
Apk Scaned By TotalVirus Antivirus,com.cramat.cop.apk Was Pure And Safe. Scan Stats:harmless:0|type-unsupported:10|suspicious:0|confirmed-timeout:0|timeout:1|failure:0|malicious:0|undetected:60| Name:com.cramat.cop.apk
Name:submission SHA-1:ff04270ad896aa1036d1e84bab40fa613c47db0c SHA-256:d857ca38a96d07a37b88f6d43f918d5f14817ca819f04de566e9d35d5ab273e9 SSDEEP:12288:rIshpB/LqKkRsULty5LJh8vaCqir0ZdpS+Z3LzA7IEcq43x8Wi3:rICT5NU8xJc/Pr0ZdpxLzqF43ib File type:Android Magic:Zip archive data, at least v2.0 to extract File size:870566 Uncompressed Size:1707728 Contained Files :94 Contained Files By Type:xml:21,dex:1,MF:1,RSA:1,SF:1,png:68,
Sachin Popatkar
Good and useful App. App need to upgrade it's User Interface to easy understand by the general citizens. Camera button seems to be shutdown and exit button. Menus are not descriptive and self explanatory.
Ajinkya Adhav
Useless. I have made a complaint before 24 hours. But still no action
Bhargav Patil
How does Officers get registered in this app?? How will complaint reach to officer?
Viv Jos
Good efforts ,keep it up. Is this common application for all elections? i mean to say can i use it for muncipal elections in bombay?
Hitesh Kumbhare
सॉफ्टवेअर अपग्रेड करावे लवकरात लवकर ही विनंती निवडणूक जवळ येत आहे...
thomson mendhe
Video capturing is a must, plz integrate it or else speeches banned under sec 123(3) can not be reported through this app
Onkar Patil
Fake app doesn't work??
Shankar Waghmare
Its good work
A Google user
अत्यंत सुंदर सुविधा......
Mahi sharma
It's great..